यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात यवतमाळ शहरात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे दिसत असतानाच नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्याच्यादृष्टीने इपिक रिसर्च प्रा.लि.सोबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. ...
फवारणीतील मृत्यू प्रकरणात तीन तालुक्यांतील पोलीस पाटील निलंबित करण्यात आले. प्रशासनाची ही कारवाई चुकीची असून निलंबन मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने केली आहे. ...
चिंचपोकळी येथील तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न गेल्या 10 दिवसांपासुन सुरु होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणाच्या कुटुंबीयांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला होता. ...