तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे. ...
वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीन ...
भंडारा जिल्हा नैसर्गीक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या वैनगंगेची रेती संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील रेतीवर तस्करांचा डोळा असतो. जेसीबीच्या माध्यमाने उत्खनन करून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. शासकीय ...
सावली येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. गुरुवारी ठाणेदार खाडे यांना दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर हिरापूर बसस्थानकावर नाकाबंदी करण्यात आली. ...
मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले. ...
जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे. ...
गोलगुड्डम गावातील काही रस्त्यांवर गिट्टी व मुरूम सुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पायवाटेप्रमाणे रस्त्यांवर माती पसरली आहे. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोलगुड्डम चेक येथील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. ...
जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सामान्य ज्ञानावर आधारित १० प्रश्न व्हॉट्सअॅपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. ...
गणित हा विषय रटाळ मानला जातो. त्यामुळे या दोन्ही विषयांचे तास सुरू होताच विद्यार्थ्यांना झोप येण्यास सुरूवात होते. ही अडचण लक्षात घेऊन डीआयईसीपीडीतर्फे गणित व इंग्रजी विषयांची कृतीपुस्तिका तयार केली आहे. यामध्ये वेगवेगळे घटक कोणती कृती करून शिक्षकाने ...
एटापल्ली- एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी सकाळी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जंगल भागातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांवरील पुलांची उंची कमी आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी ठप्प झाली होती. ...