पक्षाकडून उमेदवारी वाटप करताना इच्छुकांना डावलले गेल्याने गोंदिया,आमगाव, तिरोडा या मतदारसंघात पक्षातील बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड समजला जातो. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. ...
पाणी मिळणार नाही पीके मेली तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल असे शेतकऱ्यांना म्हणाले. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाविषयी तिव्र असंतोष पसरला आहे. अंजोरा येथील आऊटलेट क्र. २८७ व ३०४ या मधून पाणी न सोडल्याने दीडशे हेक्टर शेतातील धानपिक एका पाण्य ...
गावोगावी विद्यार्थी, नागरीक, बचतगटांच्या महीला व गावकरी सहभागी झाले होते. या मोहीमेत सर्वच शाळांच्या जवळपास २९ हजार विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजपासून हे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला श्रृंखला तयार करुन उभे होते. विद्यार्थ्या ...
तारफैल येथे छापा घातला असता आरोपी किसना डोळे पसार झाला. यावेळी दोन गावठी मोहा दारूच्या हातभट्ट्या तोडून नाश करण्यात आल्या. उकळता मोहा सडवा रसायन, कच्चा मोहा सडवा, रसायन व गावठी मोहा दारू असा एकूण ९३ हजार ६७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ...
लाखों रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी वाटेतच पळविल्याची तक्रार सुरेश बिहारी सतवाई रा. नागपूर यांनी कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यानंतर एका आर ...
राष्ट्रीय महामार्ग सात वर स्थिर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसणाखाली एक पिस्तूल अ ...
उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष कर ...
१५० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने विदर्भात रेल्वेचे तीन मार्ग सुरू केले होते. यामध्ये मूर्तिजापूर, अचलपूर, बैतुल हा १०० किलोमिटरचा मार्ग, यवतमाळ ते कारंजालाड, मूर्तिजापूर हा ८९ किलोमिटरचा मार्ग, तिवसा गरूकुंज मोझरी, चांदूरबाजार ते नरखेड हा ५० किलोमिटर ...
सिन्हा यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, संध्याताई सव्वालाखे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ...