या मुलाखतीत भुजबळांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या दहा रुपये आणि पाच रुपये थाळीवरून सुरू असलेल्या जुगलबंदीवरही टीका केली. सेनेने याआधी आणलेला एक रुपयात वडापाव ही योजना त्यावेळी बारगळली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली ...
साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी ...
स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत ...
शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथू ...