जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनज ...
तालुक्यात संत्र्याचे साडेसहा हजार हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र होते. यात मागील वर्षीच्या दुष्काळाने अर्ध्याअधिक बागा सुकल्या आहेत. जिवाचे रान करून जगविलेल्या झाडांवर आंबिया बहराची असलेली फळे मागील चार दिवसांच्या परतीच्या पावसात गळत आहेत. हातातोंडाशी आल ...
जिल्ह्यात यापूर्वी शिष्यवृत्तीचा महाघोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यानुसार सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चंद्रपूर आदी परिसरातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरित्या झाली. मात्र पाता आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली ...
सुधीर मुनगंटीवार : माझ्यासाठी आमदार हे पद राजमुकुट नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेला हा काटेरी मुकुट आहे. विजय झाल्याने जनसेवेचा अधिकार येतो. या निवडणुकीमध्ये मी निश्चिंत होतो. मला विजय, पराभवाची चिंता नव्हती. विजय झाला तर जनतेचा हा मतरुपी प ...
भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी सदर निवडणूक चोख पोलीस बंदोबस्तात व सुरक्षा व्यवस्थेत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्यासाठी त्यांच्या चमूने सहकार्य केले. नक्षलवाद्यांच्या गडामध्ये बऱ्याच प्रमाणात मतदान यशस्वी करण्यात ...
गडचिरोली शहरात त्रिमूर्ती चौकालगत व या परिसरातील रस्त्यावर मुख्य बाजारपेठ आहे. याशिवाय चंद्रपूर मार्गावर कारगिल चौकापर्यंत व त्यापुढे सुद्धा बाजारपेठ आहे. चामोर्शी, धानोरा व आरमोरी मार्गावर विविध वस्तूंची दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी का ...
आमगाव (म.) चे आरोग्यसेवक लाकडे व रेखेगावचे आरोग्यसेवक मडावी अशी किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. मानव विकास मिशन अंतर्गत आमगाव (म.) आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी महिलांना आणण्यासाठी एमएच-३३-४७४२ क्रमांकाच ...