आजचे राशीभविष्य - 24 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 07:44 AM2019-10-24T07:44:06+5:302019-10-24T07:46:58+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - October 24, 2019 | आजचे राशीभविष्य - 24 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य - 24 ऑक्टोबर 2019

Next

मेष - आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल आणि त्यात सफलताही मिळवाल. आणखी वाचा

मिथुन - नवीन योजना सुरु करायला आज उत्तम दिवस आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची कृपादृष्टी मिळण्याचे योग आहेत. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश म्हणतात की, आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. म्हणून मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. आणखी वाचा

सिंह - भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती याच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्मय घेऊन पूर्ण कराल. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

कन्या - शारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील. आणखी वाचा

तूळ - आज आपणासाठी शुभ फलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. विविध क्षेत्रांतून लाभ मिळतील आणि आपली प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी जाण्याचे संकेत श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

धनु - आज आपली तब्येत नरमच असेल असे श्रीगणेश सांगतात. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. आणखी वाचा

मकर - अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. आणखी वाचा

कुंभ - आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश आज आपणाला शुभफलदायी दिवस सांगतात. मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. आणखी वाचा

 

Web Title: Today's Horoscope - October 24, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.