यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या म ...
महसूल व भूमिअभिलेख विभागात लाचखोरीची १६४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ३१ लाख २३ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी १५७ प्रकरणात अडकले. त्यांच्या एकूण लाचखोरीची रक्कम महसूलपेक्षा अधिक असली तरी एकूण सापळे व अटक आरोपीं ...
लक्ष्मीपूजनाला नैवेद्य दाखविण्यासाठी फराळाच्या विविध पदार्थांची सज्जता गृहिणींकडून झाली आहे. हे पदार्थ घरातील बच्चे कंपनीने त्यापूर्वी शिवू नये, याची खात्री त्यांनी बाळगली आहे. यामध्ये शेव, रव्याचे लाडू, तिळाचे लाडू, पिठी लाडू, चकल्या, करंजी, अनारसे, ...
या संकल्पनेतून धानशेतीला पूरक असणारा व्यवसाय म्हणून मत्स्यशेतीचा प्रयोग कल्पना कापगते यांच्या शेतावर राबविण्यात आला. त्यांनी आत्मा व कृषी विभागाच्या मदतीने एक एकर शेतात हा मत्स्यव्यवसाय प्रकल्प राबविला आहे. यामध्ये शेतामध्ये चारही बाजूला दीड मीटर खोल ...
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात ३९ उमेदवार रिंगणात होते. त्यात २० अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. भंडारात आठ, साकोलीत सात आणि तुमसरमध्ये पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते. या अपक्षांनी प्रमुख दोन अपक्ष उमेदवार वगळता इतर अपक्षांनी तीन व चार अंकी ...
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाच्या जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे. ...
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या निकाल बघितल्यास या ठिकाणी मतदारांच्या मानसिकतेत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. सुधीर मुनगंटीवारांवरील मतदारांचा विश्वास तिसऱ्या खेपेलाही कायम असल्याचे दिसून आले. विद्यमान मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लार ...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात यावेळी झालेल्या वैशिष्ट्ययपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलची माहिती शुक्रवारी (दि.२५) पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या स्वीप समितीचे सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकु ...