चामोर्शी-भाडभिडी-हळदवादी-मक्केपल्ली त्यानंतर विकासपल्ली व बाजूने घोटसाठी मार्ग जातो. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील या मार्गाने दररोज आवागमन करतात. घोट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरिक सदर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या मार्गाव ...
राज्य सरकारने जुनी पेंशन योजना ३१ ऑक्टोबर २००५ च्या अध्यादेशाद्वारे बंद केली. त्यानंतर १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अंशदायी पेंशन योजना लागू केली. सदर योजना अन्यायकारक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून झाला व ही योज ...
आधीपासून वादग्रस्त असणाऱ्या शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. परंतू कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. त्यातूनच गेल्या ११ नोव्हेंबर रोजी एका रेती कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने पकडले. यास ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहीर व इतर सिंचनाची साधने खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या दोन्ही योजनेंतर्गत ५ आॅगस् ...
गोंदिया शहरातील रस्ते रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाच्या कालावधीत वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पाहयला मिळते. तर इतर वेळेस शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. मात्र यावर ...
प्रदीर्घ काळापासून वनजमिनीवर लोकांचे अतिक्र मण होते.राज्यात वनहक्क कायदा २००५ मध्ये लागू करण्यात आला.त्यानुसार वनहक्क दावे मागविण्यात आले. जिल्हा स्तरावर वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने जिल्ह्या ...
पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्या ...
प्रारंभी अनेक दिवसांपासून रखडलेल्या पवनार ते महाकाळ या पांदणरस्त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची बैठक बोलावली. दुसºया दिवशी तहसीलदार प्रीती डुडुलकर, मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मार्किंग करून अडीच किलोमीटरचा पांदण रस्ता मोकळा करण ...
निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार् ...
यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पाव ...