तामिळनाडूतील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या त्या चौघी लॉकडाऊनमध्ये अडकल्या. काही दिवसानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर झाला. आपली आपबिताी सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्य ...
जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख ज्या इमारतीत बसतात तेथे दोरी बांधून कोरोना प्रसार रोखण्याचे करण्यात आलेले प्रयत्न 'वॉर कंट्रोल रूम' असलेल्या इमारतीतच व्हावे ही विसंगती नव्हे काय? ८४० ग्रामपंचायती, ५९ प्राथमि ...
गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दि ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र गुरुवार जिल्ह्यासाठी खळबळजनक ठरला. एकाच दिवशी तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आ ...
चिमूर-वरोरा मार्गावरील वाहानगाव आणि बोथली ही दोन गावे असून या दोन्ही महसूल गावांच्या दोन किमी आतमध्ये खुर्सापार गाव आहे. गाव एकाच गल्लीचे आहे. गल्लीच्या एका बाजूची घरे वाहानगावच्या हद्दीत, तर दुसऱ्या बाजूची घरे बोथलीच्या हद्दीत. दोन्ही गावांची मिळून ...
माध्यमिक विद्यालय गोविंदपूर, अरूणभाऊ झाडे विद्यालय नांदेड, प्रशांत विद्यालय किटाळी, सरस्वती विद्यालय कोजबी, मिनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, समाजसेवा विद्यालय वाढोणा, कृषक विद्यालय कोटगाव, समता विद्यालय पाहार्णी आणि धर्मराज विद्यालय नवेगाव पांडव या त ...
जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजनथाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्य ...
शिरसगाव येथील राहुल खडसे या शेतकऱ्याने दोन एकर शेतात भाजीपाला शेती सुरू केली आहे. सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकवून तो आपल्या कुटुंबाची गुजरान करतो. यावर्षीसुद्धा त्याने सोयाबीन या पारंपरिक पिकाला बगल देत वांगे, भेंडी, गवार, बरबटी यासारखा भाजीपाला शे ...
कळंब चौक मार्गावर आरटीओ ऑफीसच्या मागील बाजूला तायडेनगर परिसर आहे. ९ जुलै रोजी सकाळी तेथील नागरिक अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सील केलेल्या परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. आम्हाला घरात खाण्यासा ...
गरोदर मातांसाठी १ जानेवारी २०१७ रोजी प्रधानमंत्री मातृवंदन योजना जाहीर करण्यात आली. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. गत दोन वर्षामध्ये या योजनेमध्ये ५१ हजार ३८५ महिलांची नोंद करण्यात आली. यातील ४० हजार २९५ महिला ...