जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या ह ...
मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात ...
किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपये या भावाने टमाटरची विक्री होत आहे. आठवड्यातील पावसामुळे टमाटर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी जास्त आहे. ही बाब टमाटरचे भाव आणखी वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे विक्रेते सांगत आहे. ...
मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती रखडली होती. त्यानंतर मागील वर्षी २४ हजार पदांसाठी शिक्षक भरती घेण्यात आली. त्यातील शासकीय शाळेतील १२ हजार पदांवर भरतीप्रकीया पूर्ण झाली. परंतु, उर्वरीत खासगी शाळेतील मुलाखत भरती प्रकीया प्रलंबित होती. त्यातच कोरोना व ...
शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
छत्तीसगड राज्यातून येणारी वाहने याच मार्गाने येतात. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. कोसळलेली झाडे कायम असल्याने दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु सदर झाडे हटविण्याकडे संबंधित वि ...
मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला ...
रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात च ...
गेल्या दोेन दिवसांपासून अहेरी शहरासह तालुक्यात दमदार पाऊस बरसत आहे. अहेरी शहरातून खमनचेरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर तहसील कार्यालय, एकलव्य स्कूल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बीएसएनएल कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय शाळाही आहे ...
आरमोरी नगर पालिकेअंतर्गत सुवर्ण जयंती नगरोत्थान, विशेष अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निधी, दलित वस्ती व दलितेत्तर विकास निधीमधून रस्ते, नाली बांधकामे होत आहेत. नगर पालिकेमध्ये एकूण १७ वॉर्ड आहेत. या १७ ही वॉर्डात वीज, पाणी, रस्ते, नाली आदी सोयीसुविधा पुरविण ...