पोळ्याच्या मागेपुढे बाजारात येणारे मुगाचे पीक यंदा मोझॅकमुळे धोक्यात आले आहे. तीन वर्षांपासून मूग, उडीद, सोयाबीन हे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या घरी येण्यापूर्वी बाद होत आहे. खारपाणपट्ट्यावर याच पिकावर शेतकºयांची भिस्त असते. यावर्षी तालुक्यात १३ ...
औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे ...
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पह ...
भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनातंर्गत शनिवारी जिल्ह्यातही या दरवाढीचा विरोध करुन सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदवून घोषणाबाजी करीत वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच गायीच्या दुधाला प्रति लीटर दहा रु पये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रती किलो ...
पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या शेतकऱ ...
शनिवारी एक वाघ भास्कर तोडसाम यांच्या शेतात दिवसभर तळ ठोकून होता. सदर शेतकऱ्याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाघाचे चित्रीकरणसुद्धा केले. दरम्यान, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सदर वाघाने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. तसेच अनेकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन झ ...
लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली आहे. उत्पन्नाचा स्रोत आटला आहे. मार्च २०२० च्या वेतनापासून कर्मचाऱ्यांना आर्थिक झटके दिले जात आहे. २५ टक्के, ५० टक्के आणि १०० टक्के पगार काही महिन्यात झाला नाही. सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून दोन फूल, एक हाफ आण ...
शाळा सुरु नसल्यामुळे गावातील विद्यार्थी दिवसभर खेळण्यात मग्न आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभिजितने शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेचा अभाव असल्यामुळे त्याने मं ...
आपल्या हक्काचे घर हवे, अशी अपेक्षा अनेकांनी असते. परंतु कोरोनामुळे मजुरांची अडचण व बांधकाम साहित्याचे वाढलेले दर पाहता नवीन घराची स्वप्नपूर्ती यावर्षी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरूवातीला बांधकाम साहित्याचे भाव सर्व सामान्य व्यक्तींच्या आवा ...
जिल्हातंर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत २२ प्रवाशांची वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहे. याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यांपासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. हे ...