शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

ओवैसींच्या सभेला परवानगी नाकारली

By admin | Updated: February 3, 2015 02:26 IST

पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तसेच मैदान देण्यास कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने नकार दिल्याने पुण्यात मुस्लीम आरक्षण हक्क परिषद भरवण्याचा बेत बारगळला आहे.

सेनेचा धक्का : पुण्यातील परिषद बारगळलीपुणे : पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तसेच मैदान देण्यास कॅन्टोन्मेन्ट बोर्डाने नकार दिल्याने पुण्यात मुस्लीम आरक्षण हक्क परिषद भरवण्याचा बेत बारगळला आहे. आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तिहादूल मुस्लीमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत बुधवारी ही परिषद होणार होती. अ‍ॅक्शन कमिटी, महाराष्ट्र आणि मूलनिवासी मुस्लीम मंचच्यावतीने गोळीबार मैदानावर बुधवारी संध्याकाळी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या परिषदेसाठी ओवैसी यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या कारणास्तव पोलिसांनी या परिषदेस परवानगी नाकारली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डानेही मैदान देण्यास नकार दिला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी शनिवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते. प्रक्षोभक भाषण करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा संभव असून, ओवैसींच्या भाषणात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या तर सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळेच परवानगी नाकारली गेल्याचे समजते.