शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा पहिल्यांदाच बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:27 IST

संघाच्या अजेंड्याचा आरोप : घोषणाबाजीने विधानभवन दणाणून सोडले

मुंबई : विधिमंडळाच्या इतिहासात राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी सोमवारी पहिल्यांदाच बहिष्कार टाकला. राज्यपाल हे पद घटनात्मक असताना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याची भूमिका काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यामुळे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे?, याबाबत शंका असल्याने अभिभाषणावर बहिष्कार घालत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

यापूर्वी अभिभाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करणे, गोंधळ घालणे असे प्रकार घडले होते. अभिभाषणाला सुरुवातीला उपस्थित राहून नंतर सभात्याग केल्याचीही उदाहरणे आहेत पण आज विरोधकांनी या अभिभाषणावर बहिष्कार टाकला.

गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है... आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत राष्ट्रवादी व आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवन दणाणून सोडले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नसीम खान, जितेंद्र आव्हाड, प्रा.जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले, शशिकांत शिंदे आदी त्यात सहभागी झाले.

३.३६ लाख कोटींची चार वर्षांत गुंतवणूकराज्यात राबविलेली उद्योगभिमुख धोरणे, मेक इन इंडियांतर्गत मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन याद्वारे चार वर्षांत ३.३६ लाख कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी सोमवारी केलेल्या अभिभाषणात सांगितले.