शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना ऑनलाईन वार्षिक सभेचा पर्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 19:54 IST

दरवर्षी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जून ते सप्टेंबर महिन्यात होतात. यावर्षी कोरोना आजारामुळे राज्यभर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी आहेत.

ठळक मुद्देसहकार विभागाकडून  मागितली परवानगी

बारामती : कोरोनाच्या संकटामुळे सध्या  राज्यातील शिक्षक पतसंस्था, बँकांना आॅनलाईन वार्षिक सभेचा पर्याय आहे. कोरोना आजारामुळे वार्षिक सभा होत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षक पतसंस्था व बँकांना आॅनलाईन वार्षिक सभेस सहकार विभागाकडून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. दरवर्षी सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जून ते सप्टेंबर महिन्यात होत असतात, यावर्षी कोरोना आजारामुळे राज्यभर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास अडचणी आहेत. लाभांश वाटपासाठी संस्थेच्या वार्षिक सभेची मंजुरी आवश्यक असल्याने सामाजिक अंतर राखून अथवा ऑनलाइन वार्षिक सभेसाठी परवानगी देण्याची मागणी शिक्षक संघाने पालकमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.  यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, शिक्षक नेते हनुमंत जगताप, गेनबा आगवणे, देविदास ढोले, तानाजी भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होतेवार्षिक सर्वसाधारण सभेस परवानगी मिळत नसल्यास या वषार्पुरते लाभांश वाटपाचे अधिकार संचालक मंडळास देण्याचीही मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. पगारदार कर्मचाºयांच्या पतसंस्था नियमित वसुलीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाभांश वाटप करीत असतात, यावर्षी सहकार विभागाकडून वार्षिक सभेसाठी त्वरित मार्गदर्शन मिळावे ,अशी कर्मचाºयांची मागणी आहे.———————————

टॅग्स :BaramatiबारामतीonlineऑनलाइनAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस