शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

घराला लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा कोळसा

By admin | Updated: September 25, 2014 03:07 IST

सोमवारी मध्यरात्री अकोल्यातील भोईपु-यात घडली घटना.

अकोला : दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत वृद्ध दाम्पत्याचा जळून कोळसा झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री ३.३0 वाजताच्या सुमारास पोळा चौकातील भोईपुर्‍यात घडली. जुने शहरातील भोईपुर्‍यामध्ये कृष्णराव गायकवाड (८0) यांचे दुमजली जुनी इमारत आहे. सोमवारी रात्री कृष्णराव व त्यांची पत्नी कमलाबाई गायकवाड (७५) हे गाढ झोपेत असताना, पहाटे ३ वाज ताच्या सुमारास त्यांच्या कुडामातीच्या व लाकडाच्या घराला अचानक आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीच्या झळाच्या अंगाला लागत असल्याने वृद्ध दाम्पत्य जागे झाले; परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. आगीच्या उसळत्या ज्वाळांमुळे वृद्ध दाम्पत्याला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. त्यांनी आरडाओरड करण्याचाही प्रयत्न केला; परंतु त्यांची हाक कुणाच्याही कानी गेली नाही. या वृद्ध दाम्पत्याला अग्नी ज्वाळांनी घेरले होते. मदतीची याचना करीतच, त्यांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाला. घरालगत राहणार्‍या रूख्माबाई पूर्णाजी बेले (६५) यांचेही घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते; परंतु रूख्माबाई घराच्या बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. भोईपुर्‍यात राहणारे शंकर चतरकर (४0) यांना गायकवाड यांच्या घराला आग लागल्याचे दिसताच, त्यांनी तातडीने जुने शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिल्यावर त्यांना घराच्या जिन्यामध्ये कमलाबाई तर घरातील एका खोलीमध्ये कृष्णराव गायकवाड यांचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले होते.