शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीचा विक्रीकर बुडविल्याने गुन्हा

By admin | Updated: May 29, 2014 11:50 IST

जळगाव : खोटे विवरण पत्र तयार करीत शासनाचा एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ रुपयांचा विक्रीकर बुडविल्याप्रकरणी मे.श्रीनाथ कापार्ेरेशन कंपनीच्या मालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनाथ कापार्ेरेशनच्या मालकाचा समावेश

जळगाव : खोटे विवरण पत्र तयार करीत शासनाचा एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ रुपयांचा विक्रीकर बुडविल्याप्रकरणी मे.श्रीनाथ   कार्पोरेशन कंपनीच्या मालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रीकर निरीक्षक बळीराम यशवंत सपकाळे (वय-५७) यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, इंदूर येथील कमलेश कैलासचंद यादव यांच्या नावाने श्रीनाथ कॉपार्ेरेशन हे कॉटन व सोयाबीनच्या व्यापाराचे दुकान होते. यादव यांनी १ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २००९ या कालावधित तीन कोटी ६२ लाख ७६ हजार ३१० रुपयांच्या मालाची विक्री केली. या रकमेवर ४५ लाख ३४ हजार ५३९ इतका विक्रीकर भरणे आवश्यक होते. मात्र यादव यांनी मूळ रक्कम व त्यावरील व्याज व दंड अशी एक कोटी १९ लाख ६४ हजार ८४६ इतकी रक्कम विक्रीकर कार्यालयातील तिजोरीत न भरता स्वत:कडे ठेवून अपहार केला.विक्रीकर कार्यालयाने यादव यांच्याकडे ही रक्कम भरण्याबाबत पाठपुरावा केला. त्यावेळी यादव यांनी वेळोवेळी खोटे विवरण पत्र व खोटी माहिती देत अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी बळीराम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कमलेश कैलास यादव याच्याविरुद्ध भादंवि कलम ४०५,४०६,४०९ व महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००५ च्या विविध कलमांतर्गत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक पी.व्ही.पवार करीत आहेत.