शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पंकजाच्या मागे ओबीसींनी शक्ती उभी करावी

By admin | Updated: October 4, 2014 02:25 IST

दुर्बल घटकांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य ङिाजविल़े तोच वारसा आता पंकजा मुंडे चालवित आह़े त्यांच्या मागे सर्वानी शक्ती उभी करा़ त्यांचा योग्य सन्मान केला जाईल,

पाथर्डी (जि. अहमदनगर) : दुर्बल घटकांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य ङिाजविल़े तोच वारसा आता पंकजा मुंडे चालवित आह़े त्यांच्या मागे सर्वानी शक्ती उभी करा़ त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात दिले. 
महाराष्ट्रात अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई असून त्यात न्यायाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ भगवानगडावर 35 वर्षापासून गोपीनाथ मुंडे दसरा मेळाव्याला आवजरून हजेरी लावत आणि कार्यकत्र्याशी संवाद साधत़ मात्र, त्यांच्या निधनानंतर भगवानगडावर शुक्रवारी पहिलाच दसरा मेळावा झाला़ शहा भाषणाला उठल्यानंतर गर्दीमधून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा, अशा घोषणा होऊ लागल्या़ ते पाहून मी या ठिकाणी राजकीय वक्तव्य करण्यासाठी नाही तर भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शहा यांनी वेळ मारुन नेली़  
पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही माङयासोबत आहात, हीच माझी खरी ताकद आहे. आज या ठिकाणी गर्दी व उत्साह असला तरी वातावरण उदास आह़े कारण माङो बाबा या ठिकाणी नाहीत. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला़ तोच वारसा मी चालवित आहे. माझी लढाई कोणत्या पक्षाशी तसेच थातूर-मातूर नेत्यांशी नाही़ माझी लढाई नियतीशी आहे. महाराष्ट्रात बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
गडाचे महंत नामदेव शास्त्री, एकनाथ खडसे, गुजरातचे मंत्री शंकरभाई चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, प्रीतम मुंडे-खाडे, खा. दिलीप गांधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
पंकजांचे डोळे पाणावले
मागील वर्षीच्या दसरा मेळाव्यातील गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाची ध्वनीफित मेळाव्यात ऐकविण्यात आली़ ते ऐकताना पंकजा यांना गहिवरुन आले व त्यांनी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. कार्यकत्र्यानाही अश्रू आवरणो कठीण झाले होत़े