शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंगमध्ये माकडाची दहशत!

By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST

महिनाभरापासून उच्छाद : बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा.

अनसिंग (जि. वाशिम) : अनसिंग येथे एक महिन्यापासून एका माकडाने धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत या माकडाने २५ जणांवर हल्ले केले आहेत. वनविभाग या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोऊ पाऊलं उचलत नसल्याने ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. माकडाच्या उच्छादाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंजुरांवर कामधंदा सोडून कुटुंबावर लक्ष देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने एक पथक पाठविले होते. या पथकाने माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र पथकास यश आले नाही. महिनाभरात माकडाच्या हल्ल्यात २५ ग्रामस्थ जखमी झाले. त्यापैकी दोन ग्रामस्थ गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, गावातील ग्रामीण रुग्णालयात माकडाने चावा घेतल्यानंतर दिली जाणारी लसच उपलब्ध नसल्याने, जखमींना उपचारासाठी सरळ शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे; मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने डोळेझाक केली आहे. माकडाचा उच्छाद एवढा वाढला की, शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. वनविभाग ठोस उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी बाजारपेठ बंद इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.