शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे वर्तन गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे

By admin | Updated: October 12, 2014 02:45 IST

नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्त मंत्री पी.चिदंबरम यांनी आज येथे केली.

मुंबई : नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय वित्त मंत्री पी.चिदंबरम यांनी आज येथे  केली. 
पत्रकारांशी बोलताना चिदंबरम म्हणाले की,  मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांना देशाच्या नेतृत्वाचा 
आवाका आलेला दिसत नाही. पंतप्रधान होऊनदेखील मोदी अजून गुजरातमध्येच गुंतलेले दिसतात. गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे 
असल्याचे सांगितले जाते पण त्याला पुष्टी मिळेल, अशी कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. उलट महाराष्ट्रच गुजरातच्या पुढे आहे. 
महाराष्ट्र उद्योगात नंबर वन आहे. परकीय व देशांतर्गत गुंतवणुकीत अव्वल  असताना  महाराष्ट्रात गेल्या काही वर्षामध्ये काहीही झालेले नाही, हे मोदी यांचे वक्तव्य महाराष्ट्राचा अवमान करणारे  आहे.  महाराष्ट्रात येऊन गुजरात मॉडेल विकण्याचा प्रकार दुर्देवी आहे, अशी 
टीकाही चिदंबरम यांनी केली. 
(विशेष प्रतिनिधी) 
 
1युपीए सरकारच्या  योजनांचे मोदी सरकार श्रेय घेत   आहे. आमच्या सरकारमध्ये निर्मल भारत अभियान आधीपासून होतेच. त्याला आता स्वच्छ भारत अभियान नाव दिले आहे. 
2शून्य बँक बॅलन्सचे खाते उघडण्याची योजना आम्ही सुरू केली होती. त्यालाच आता ‘पंतप्रधान जन धन योजना’ असे नाव देण्यात आले आहे. कौशल्य विकासाच्या आमच्या योजनेला नवे नाव देण्यात आले. नव्या सरकारने योजना आयोग गुंडाळला. 
3अर्धा डझन राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्षपद रिक्त आहे. मुख्य माहिती आयुक्तांचे पदही रिक्त आहे. सरकारमध्ये स्वतंत्र वित्त सल्लागार नाहीत. हे सगळे सुप्रशासनाचे लक्षण नाही, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.