शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये

By admin | Updated: January 31, 2015 04:58 IST

नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदास लायक असल्याचे मत देशात सर्वप्रथम मीच व्यक्त केले होते. मात्र मोदींनी देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे

मुंबई : नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदास लायक असल्याचे मत देशात सर्वप्रथम मीच व्यक्त केले होते. मात्र मोदींनी देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे गुजरातचे पंतप्रधान होऊ नये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसैनिकांत जशी रग होती तशी ती मनसैनिकांत आपल्याला दिसायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मनसेच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच राज यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मोदी यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व काय, असा सवाल यावर आपल्याला भाजपाकडून केला जाऊ शकतो. मात्र त्यावर आपले उत्तर हेच आहे की, मुंगी माणसाला चावू शकते पण माणसाची कितीही इच्छा झाली तरी माणूस मुंगीला चावू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करणारच, असे संकेत राज यांनी दिले. वादळ कसे निर्माण करायचे ते आपल्याला चांगले ठाऊक असून ते आपण निर्माण करणार, असे सांगताना प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते. मागील निवडणुकीने विजयाची शिकवण दिली तर या वेळच्या निवडणुकीने पराभवाची शिकवण दिली, असे ते म्हणाले. मनसे सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी आपल्याला काही बोलायचे नाही, असे सांगताना मीडियाने आपल्या पक्षाची फार चिंता करू नये, असा टोलाही लगावला. (विशेष प्रतिनिधी)