शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना विधिमंडळात उपस्थित राहणे सक्तीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 06:47 IST

आदेश न मानणाऱ्यांवर कारवाई होणार

सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले असून अधिवेशन कालावधीत आमदारांना विधिमंडळात उपस्थित राहाणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पक्षादेश काढला आहे. हा आदेश न मानणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.विधिमंडळात महत्वाचे विधेयकं मांडली जातात, त्यावर चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा आमदार गैरहजर असतात. त्यामुळे त्यांची उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. या अधिवेशनात २६ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, २७ फेब्रुवारी रोजी रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव, २८ फेब्रुवारी रोजी व सोमवार २ मार्च रोजी पुरवणी मागण्या व त्यावर मतदान होणार आहे. ३ मार्च रोजी पुरवणी विनियोजन विधेयकावर चर्चा व मतदान होणार आहे.४ मार्च रोजी तीन वर्षाच्या अतिरिक्त खर्चाचे विनियोजनविधेयक मांडण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. ११ व १२ मार्च रोजी अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा, १३ व १६ ते १८ मार्च या काळात अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा व मतदान होणार आहे. १९ मार्च रोजी विनियोजन विधेयक मांडण्यात येणार आहे. ५ मार्चला महिला सक्षमीकरणासंबंधी प्रस्ताव सादर होणार आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहीने त्या त्या पक्षाचे हे आदेश काढण्यात आले आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषद