शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरी’चे मिशन गंगा

By admin | Updated: October 27, 2014 00:37 IST

गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नांत ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. ‘नीरी’ने सांडपाणी शुद्धीकरणासाठी राबविलेल्या ‘नागपूर

‘नागपूर पॅटर्न’नुसार हवा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ : मोहिमेसंदर्भात उमा भारतींची वैज्ञानिकांशी चर्चा गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नांत ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. ‘नीरी’ने सांडपाणी शुद्धीकरणासाठी राबविलेल्या ‘नागपूर पॅटर्न’नुसार ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात येत आहे. केंद्रीय जलसंधारण व नदीसंवर्धन मंत्री उमा भारती यांनी रविवारी ‘नीरी’ला भेट देऊन तेथील वैज्ञानिकांशी सखोल चर्चा केली. गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केंद्र सरकारला लवकरात लवकर करायची आहे. त्यामुळे पुढील १५ महिन्यांच्या आत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरींग’चा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे ‘मिशन’ उमा भारती यांनी ‘नीरी’समोर ठेवले आहे. पवित्र गंगा नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा थांबवण्याचे सर्वात कठीण आव्हान मोदी सरकारने स्वीकारले आहे. गंगा स्वच्छता योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘नीरी’कडे ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी रविवारी सकाळच्या सुमारास ‘नीरी’ला भेट देली. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात ‘नीरी’ने केंद्र शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या अनुषंगाने या मोहिमेतील निरनिराळ्या मुद्यांवर उमा भारती यांनी वैज्ञानिकांशी तासभर चर्चा केली. ‘नीरी’ने प्रस्तावित केलेल्या गोमुखापासून ते हुगली पर्यंत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’संदर्भातील निरनिराळ्या बाबींची त्यांनी समीक्षा केली. काय आहेत सूचना ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरींग’चा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ १५ महिन्यांच्या आत तयार व्हावामनुष्य व जलचरांशी संबंधित मापदंडांचा अभ्यासात समावेश व्हावा‘आर्सेनिक’चा प्रभाव कमी करण्यासंदर्भात बाबींचा अभ्यास व्हावावेळेत अहवाल सादर करण्यावर भर द्यावा