शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: May 31, 2014 23:12 IST

मलेशियात एका 15 वर्षीय मुलीवर 38 जणांनी कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला.

क्वालालंपूर : मलेशियात एका 15 वर्षीय मुलीवर 38 जणांनी कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. 
मलेशियातील अॅशट्रो टीव्ही आणि द स्टार डेली वृत्तपत्रने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरेकडील केलानटान राज्यामध्ये 2क् मे रोजी ही घटना घडली. पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपींनी तिला फूस लावूून एका रिकाम्या झोपडीत नेले आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. 
या मुलीच्या 17 वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार झाला किंवा नाही याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेची माहिती माध्यमांत झळकल्यानंतर अख्खा देश सुन्न होऊन नागरिक रस्त्यावर उतरले. 
मलेशियातील एका मुस्लिम पक्षाने आपण देशात इस्लामी कायदा ‘हुद्दू’ लागू करणार असल्याचे सांगितले. हा कायदा लागू झाल्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल, असेही या पक्षाने म्हटले                      आहे. दुसरीकडे पोलीस या   घटनेबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. या लज्जास्पद, अमानुष घटनेत 38 जण सहभागी होते, असे जिल्हा पोलीसप्रमुख आझम ओथम यांनी सांगितले. 38 जणांपैकी 13 जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यांनी घटनेच्या वेळी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे समोर आले आहे. आरोपींमध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीसह त्याच्या दोन किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. मलेशियातील कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास 3क् वर्षाचा कारावास ठोठावला जातो तसेच फटक्यांचीही शिक्षा सुनावली जाते.  (वृत्तसंस्था)