शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अल्पवयीन बांग्लादेशमधील; पालकांशी संपर्क

By admin | Updated: May 13, 2015 00:54 IST

या मुलींना खरेदी करून आणले का, फसवणूक करून, हे तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही.

सांगली : येथील काळ्या खणीजवळील प्रेमनगरमध्ये वेश्या वस्तीत सापडलेल्या ‘त्या’ तीन अल्पवयीन मुली बांग्लादेशमधील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या मुुलींना येथे अपहरण करून आणले असावे किंवा पालकांकडून त्यांना खरेदी केले असावे, या दोन शक्यता धरून तपास सुरू आहे. यासाठी पालकांशी संपर्क साधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप संपर्क न झाल्याने तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही.चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने काळ्या खणीजवळील प्रेमनगरमधील वेश्या वस्तीत छापा टाकून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. रूना अन्सारी हिच्याकडे या मुली रहात होत्या. ती त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले होते. या मुलींची न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तीनही मुली बांग्लादेशमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना या व्यवसायात कसे आणले? याचा उलगडा करण्यासाठी रूना अन्सारी हिच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र तिच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. या मुलींना खरेदी करून आणले का, फसवणूक करून, हे तपासात अद्याप निष्पन्न झालेले नाही. पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूआहे. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व बाबी स्पष्ट होतील, असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुलींच्या वयाच्या दाखल्याची खात्री करणारप्रेमनगरमधून यापूर्वीही अल्पवयीन मुलींची सुटका झाली आहे. मुलींच्या वयाचे (शाळा सोडल्याचे) दाखले पालक सादर करून स्वत:चा व दलाल महिलेचा बचाव करून घेतात. या प्रकरणातही असेच घडण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी मुलींची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे. यामध्ये तिघीही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पालकांनी मुली सज्ञात असल्याचे जन्माचे दाखल दिले असले तरी, त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण हे दाखले बोगस असू शकतात, असे निरीक्षक घनवट यांनी सांगितले.