शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

महानगर गॅसकडून ग्राहकांसाठी 'बंपर' ऑफर! नवीन PNG कनेक्शनवर ५०० रुपयांचा मोफत गॅस; अखंडित पुरवठ्याचेही दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:52 IST

MGL New PNG Offer Marathi: महानगर गॅस लिमिटेड (MGL) कडून नवीन PNG नोंदणीवर ५०० रुपयांचा मोफत गॅस आणि १ लाखांपर्यंतची बक्षिसे जाहीर. अखंडित CNG आणि PNG पुरवठ्याचे आश्वासन. वाचा सविस्तर सवलती.

भारतातील अग्रगण्य स्वयंपाक, वाहनांमधील गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने आपल्या सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये घरगुती (PNG) आणि वाहतुकीसाठीच्या (CNG) गॅसचा अखंडित पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी कंपनीने ग्राहकांसाठी अनेक आकर्षक सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत.

९ मार्च २०२६ च्या सरकारी आदेशानुसार, PNG आणि CNG ला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी MGL ने खालील उपक्रम सुरू केले आहेत. १६ मार्च २०२६ पासून होणाऱ्या सर्व नवीन नोंदणींवर ५०० रुपयांचा मोफत गॅस मिळेल. नोंदणी केल्यावर ग्राहकांना एक 'स्क्रॅच कार्ड' मिळेल, ज्याद्वारे २५० ते १,००,००० रुपयांपर्यंतची तत्काळ बक्षिसे जिंकता येतील. नवीन इमारतींमध्ये ६० टक्क्यांहून अधिक शिरकाव असल्यास ग्राहकांना गॅस बिलात १००० रुपयांची सवलत मिळेल. ऑनलाईन नोंदणी केल्यास ५०० रुपयांची सूट आणि वापर नसलेल्या काळातील किमान शुल्क माफ केले जाईल. लवकरच शून्य आगाऊ नोंदणी शुल्क सुविधा सुरू होणार असून, पैसे काम पूर्ण झाल्यावरच भरावे लागतील.

ही सवलत कंपनीच्या सर्व भौगोलिक कार्यक्षेत्रांसाठी (GAs) लागू होते - मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, चित्रदुर्ग, दावणगेरे, लातुर आणि धाराशीव.

व्यावसायिक ग्राहकांसाठी विशेष सवलत
व्यावसायिक ग्राहकांसाठी नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच, जे ग्राहक स्वतःहून डाऊनस्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करतील, त्यांना वर्षभरात १,२०,००० रुपयांपर्यंतची सवलत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.

फसवणूक टाळण्यासाठी 'MGL'च्या सूचना
ग्राहकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.
१. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका किंवा APK फाईल्स डाऊनलोड करू नका.
२. OTP किंवा बँकेचा तपशील कोणाशीही शेअर करू नका.
३. केवळ अधिकृत व्हॉट्सॲप नंबर +91 98992 03843 (ब्लू टिक असलेला) यावरच विश्वास ठेवा.

English
हिंदी सारांश
Web Title : MGL offers free gas, discounts on PNG connections for customers.

Web Summary : MGL assures uninterrupted gas supply, offering ₹500 free gas on new PNG connections. Attractive discounts, including ₹1000 off on gas bills for high penetration in new buildings and waived registration fees for commercial clients, are available. Beware of online fraud; trust only official channels.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईCylinderगॅस सिलेंडर