शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो भाडय़ाबाबत सोमवारी सुनावणी?

By admin | Updated: July 6, 2014 00:36 IST

मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली

मुंबई : मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली असून, यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीने याआधी केलेल्या याचिकेनुसार, रिलायन्स कंपनीला नफा मिळावा म्हणून मेट्रो सेवा सुरू केलेली नाही़ नागरिकांना परवडेल असे भाडे असणो गरजेचे आहे; आणि करारानुसार रिलायन्स कंपनी परस्पर भाडेवाढ करू शकत नाही़ यासाठी समिती नेमलेली असून, तिने योग्य तो निर्णय घेतला नाही़ तेव्हा यासाठी न्यायालयानेच लवाद स्थापन करावा, अशी मागणी एमएमआरडीएने याचिकेत केली होती़ मात्र आम्ही केवळ 1क्, 2क्, 3क् व 4क् रुपयेच भाडे निश्चित केले असून, एमएमआरडीएला 9, 11 व 13  रुपये प्रवास भाडे हवे आह़े हे चुकीचे आह़े सध्या मेट्रो सुरू असलेल्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गाचे बस तिकीट 25 रुपये आह़े एसी बसचे भाडे 6क्, रिक्षाचे भाडे 163 तर टॅक्सीचे भाडे 2क्4 रुपये आह़े त्यामुळे आमचे प्रवास भाडे मुंबईकरांना नक्कीच परवडेल, असा दावा रिलायन्सने केला होता़ 
अखेर न्या़ रमेश धानुका यांच्या खंडपीठाने ही  याचिका फेटाळली. याविरोधात एमएमआरडीने द्विसदस्यीस खंडपीठासमोर याचिका केली आहे. (प्रतिनिधी)