शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फडणविसांचे संघाला साकडे

By admin | Updated: October 30, 2015 00:55 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वच्छ प्रतिमा हा महापालिका निवडणुकीचा मुद्दा केला आहे. बुधवारच्या कल्याण-डोंबिवलीतील सभेत शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतानाच

अनिकेत घमंडी, डोंबिवलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वच्छ प्रतिमा हा महापालिका निवडणुकीचा मुद्दा केला आहे. बुधवारच्या कल्याण-डोंबिवलीतील सभेत शिवसेनेवर आक्रमकपणे टीकास्त्र सोडतानाच उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिमेकडे पाहून मतदान करण्याचे साकडे घातले. आपण स्वत: स्वयंसेवक, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत संघ स्वयंसेवकांना मागील निवडणुकीत केला तसा दगाफटका न करण्याची आर्त साद फडणविसांनी घातली. मुख्यमंत्र्यांनी भर सभेत स्वयंसेवक कसा असतो, हे सांगताना राष्ट्रभक्ती, बलिदान, त्याग आणि स्वच्छ-पारदर्शी कारभार या चतु:सूत्रीचा पुनरुच्चार केला. अर्थात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बोलण्याचा संघ कार्यकर्त्यांवर किती परिणाम होईल व त्यांची नाराजी किती दूर होईल, ते मतदानाच्या दिवशी कळेलच. तसेच निकालाच्या दिवशी ते स्पष्ट होईल.