शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आज रात्री १२पर्यंत मेडिकल दुकाने बंद

By admin | Updated: October 14, 2015 03:53 IST

अनधिकृत आॅनलाइन औषध विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ देशातील ८ लाख केमिस्टनी रात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे.

मुंबई : अनधिकृत आॅनलाइन औषध विक्री करणाऱ्यांविरोधात सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ देशातील ८ लाख केमिस्टनी रात्री १२ वाजल्यापासून संप पुकारला आहे. बुधवारी रात्री १२पर्यंत औषधांची दुकाने बंद ठेवणार असल्याची माहिती आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टतर्फे देण्यात आली. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. अनेक औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकण्यास केमिस्टवर एकीकडे बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे हीच औषधे आॅनलाइन आॅर्डर केल्यास सररास घरी पाठवली जातात. त्यामुळे याविरोधात सरकारने कारवाई करावी, अशी असोसिएशनची मागणी आहे. देशातील ८ लाख, राज्यातील ५५ हजार आणि मुंबईतील सुमारे ३ हजार केमिस्ट संपात सहभागी होणार आहेत, असे असोसिएशनचे सरचिटणीस सुरेश गुुप्ता यांनी सांगितले. रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. खासगी, निमशासकीय, शासकीय रुग्णालयात, डॉक्टरांकडे पुरेसा औषधसाठा ठेवण्यास सांगितला आहे. प्रशासनाने मुख्य कार्यालयात खास कक्ष स्थापन केला आहे. औषधांची गरज भासल्यास १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक आहे. त्याचबरोबरीने ०२२-२६५९२३६२, २६५९२३६३, २६५९२३६४, २६५९२३६५ या क्रमांकांवरही संपर्क साधू शकता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ांि.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर २४ तास सेवा देणाऱ्या औषध विक्रेत्यांची यादी उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)