शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

...अन् भाजपाच्या महापौरांनी धरले राज ठाकरेंचे पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 11:34 PM

पिंपरी चिंचवडचे महापौर राज ठाकरेंसमोर नतमस्तक

पिंपरी-चिंचवड: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेपिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे जाधव हे राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक झाले. जाधव यांनी चरणस्पर्श केल्यावर राज ठाकरेंनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

एका खासगी कार्यक्रमानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे शुक्रवारी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी महापौर राहुल जाधव यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून ठाकरे यांचं स्वागत केलं. महापौर राहुल जाधव पूर्वी मनसेमध्ये होते. राज ठाकरेच्या व्यक्तीमत्त्वानं प्रभावित झालेले जाधव 2004 मध्ये राजकारणात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये ते भाजपाकडून निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महापौरपदाची शपथ घेतली. परंतु, अद्यापही त्यांच्या मनात राज ठाकरेंबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळेच राज ठाकरेंना भेटताच जाधव यांनी त्यांचे पाय धरले. राज ठाकरेंनी संधी दिल्यानंच आपण इथपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. जाधव महापौरपदी विराजमान झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे  शहरात आले होते. जेव्हा-जेव्हा मदत लागेल, त्यावेळी भेटायला या, असं ठाकरे यांनी यावेळी जाधव यांना सांगितलं.    

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौर