राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Shiv Sena Shinde Group Deepak Kesarkar: यापूर्वी मनसेने विनाशर्त पाठिंबा दिला होता. परंतु, तो त्यांनी स्वीकारलेला नव्हता. आज त्यांना गरज आहे, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
BJP Sudhir Mungantiwar News: पितृपक्षात चर्चा सुरू झालेल्या आहेत. नवरात्रात एकत्र यावे. जनतेचा आवाज बनावा. अभ्यास करावा लागेल, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
मुंबई महापालिका निवडणीसह राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. हा एकत्र येण्याचा मुहूर्त ठरल्याची घोषणा माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केली आहे. ...
MNS Bala Nandgaonkar Nashik News: राज ठाकरेंची जन्मभूमी मुंबई असली, तरी कर्मभूमी नाशिक आहे. राज ठाकरेंनी केलेली कामे टिकवता आलेली नाहीत, असे सांगत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion:व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम तर आहे; पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते. ...