शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:13 IST

विवाहात कमी हुंडा दिला, मानपान दिला नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेल्या पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद सिडकोतील विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़

नाशिक : विवाहात कमी हुंडा दिला, मानपान दिला नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेल्या पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद सिडकोतील विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ लीना संदीप जाधव (३५, रा़ ३०२, मोणिका क्लासिक हौसिंग सोसायटी, हरपळे वस्ती, हडपसह, सध्या राग़णेश चौक, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २ मे २००५ रोजी त्यांचा विवाह संदीप जगन्नाथ जाधव यांच्यासोबत झाला़ यावेळी त्यांच्या वडिलांनी एक लाख ११ हजार रुपये हुंडा व अडीच तोळे सोने दिले होते़ तसेच अंगावर सात तोळ्याचे दागिने घालून थाटात विवाह लावून दिला़ विवाहानंतर वर्षभर सासरच्यांनी चांगली वागणूक दिली़ मात्र त्यानंतर लग्नात मानपान मिळाला नाही, चैनीच्या वस्तू दिल्या नाही, हुंडा कमी मिळाला, अशी कुरापत काढून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले़ पतीच्या सरकारी नोकरीसाठी माहेरून पाच लाख घेऊन ये, तसेच चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करण्याचा प्रकार ४ आॅक्टोबर २०१७ पर्यंत सुरू होता़ सासरच्या त्रासास कंटाळलेल्या लीना जाधव यांनी पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेले पती संदीप जगन्नाथ जाधव, जगन्नाथ रामचंद्र जाधव (सासरे), शकुंतला रामचंद्र जाधव (सासू), प्रितम रविकांत जाधव व उज्ज्वला प्रवीण दुबे (नणंद)यांच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाणीची फिर्याद दिली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा