शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकेवर बलात्कार

By admin | Updated: July 3, 2016 22:25 IST

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून दिड लाख रुपये घेतल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३ : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून दिड लाख रुपये घेतल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेंद्र महाविर घोष (वय 40, रा. रचना मंदिर, सांताक्रुझ, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिलेचा स्वत:चा व्यवसाय असून त्यांची फ्लेक्स प्रिटींगची मशीन असून त्या सर्व माल विदेशात निर्यात करतात. आरोपी आणि पिडीत महिला दोघेही अविवाहीत आहेत. पिडीत महिलेसोबत आरोपीची शादी डॉट कॉम या लग्न जुळवणा-या संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. त्याने महिलेसोबत ओळख वाढवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिच्याकडून 1 लाख 55 हजार रुपये उकळले. लग्न न करता आपली फसवणूक करण्यात आल्याची तक्रार या महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक निता गायकवाड करीत आहेत.