शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र खेचणारी इराणी टोळीच्या सूत्रधार महिलेस अटक

By admin | Updated: June 3, 2014 22:35 IST

सोनसाखळी चोरी करणार्‍या फिजा शेख या इराणी टोळीच्या महिला सूत्रधारास ठाणे शहर गुन्हे शाखेने सापळा रचून आंबिवली येथून अटक केली आहे.

ठाणे : पायी चालणार्‍या एकट्या महिलांवर लक्ष ठेवून, त्याची माहिती आपल्या भावांसह इतर साथीदारांना मोबाइलद्वारे देऊन, सोनसाखळी चोरी करणार्‍या फिजा शेख या इराणी टोळीच्या महिला सूत्रधारास ठाणे शहर गुन्हे शाखेने सापळा रचून आंबिवली येथून अटक केली आहे. तिच्याकडून १५ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तिचे दोन भाऊ आणि इतर साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.एप्रिलमध्ये फिजाने साथीदारांसह कळव्यातील एका महिलेच्या गळ्यातून चेन चोरली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेने हाती घेतला आणि त्यानुसार कल्याण, आंबिवली येथील तिच्या घराची झडती घेतली असता, तिच्या घरात कळव्यातील गुन्‘ातील चोरून नेलेल्या दागिन्यांपैकी ३७ हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन आढळली. त्यानुसार तिची अधिक चौकशी केली असता, तिने २७ गुन्‘ांची कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी ६६४ ग्रॅम वजनाचे १५ लाख ३० हजार ५०० रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणातील तिचे भाऊ सादिक अली हुसेन, मेहंदी हुसेन आणि इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.