शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
3
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
4
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
5
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
6
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
7
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
8
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
9
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
10
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
11
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
12
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
13
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
14
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
15
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
16
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
17
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
18
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
19
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
20
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडून ‘ते’ म्हणताहेत गो कोरोना गो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 22:42 IST

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाला साकडे

पंढरपूर : चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडून घेऊन ‘गो कोरोना गो’ म्हणण्याचा असा लक्षवेधी प्रकार महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी चैत्री एकादशी दिवशी केला आहे. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात चैत्री एकादशी दिवशी साधुसंतांचा भव्य मेळा भरलेला असतो, हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघी पंढरी नगरी दुमदुमुन गेलेली असते, तिथे स्वत:ला गाडून घेत अंकुशराव यांनी विठ्ठलाला साकडे घातले. इतिहासात प्रथमच चैत्री एकादशीच्या दिवशी पंढरीत वारी भरलेली नाही. त्यामुळे चंद्रभागा नदीचे पात्र व वाळवंट रिकामे होते.



चैत्री एकादशी दिवशी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी स्वत:ला चंद्रभागेच्या वाळवंटात स्वत:ला गाडून घेतले. ‘पांडुरंगा कोरोनाचे देशावर आलेले संकट परतवून लाव’ असे साकडे घालत त्यांनी विठोबा रखुमाईच्या जयघोषासोबतच ‘गो कोरोना गो’ चा नारा दिला. गणेश अंकुशराव यांनी यापूर्वीही अशी अनोखी लक्षवेधी आंदोलने केली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस