शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...तर महेश भट्ट, करण जोहर मार खातील- मनसे

By admin | Updated: October 10, 2016 21:11 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणा-या महेश भट्ट आणि करण जोहरला चांगलेच फटकारले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेणा-या महेश भट्ट आणि करण जोहरला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही कलाकारांना काम देऊ नका, अन्यथा मार खाण्यास तयार राहा, असा इशाराच अमेय खोपकर यांनी दिला आहे. पाकिस्तानी कलाकारांना विरोध करणा-या आमच्या भूमिकेवर मी ठाम आहे. पाकिस्तान कलाकारांना कायम विरोध करत राहीन. 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'रईस' हे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यास त्याला विरोध करून हे चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही. चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ, असेही अमेय खोपकर म्हणाले आहेत. 
कार्यकर्त्यांना जेल झाली तरी चालेल. मात्र साम, दाम, दंड, भेद या आयुधांचा वापर करून हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करण्यापासून रोखणार असल्याचंही अमेय खोपकर यांनी सांगितले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात सुरू केलेलं आंदोलन मागे घेण्यास नकार देऊन ते अधिक तीव्र करण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपटावरील टांगती तलावर अद्यापही कायम आहे. 
तत्पूर्वी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनच्या सदस्यांनी मनसे नेत्यांची भेट घेत 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट रिलीज होऊ देण्याची विनंती केली होती. मात्र हे आता मनसेचं आंदोलन राहिलं नसून प्रत्येक सामान्य व्यक्तीचं आंदोलन असल्याचं सांगत विनंती फेटाळून लावली होती. मनसेने विरोधाची भूमिका मागे घेण्यास नकार देत आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.