Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 18:18 IST2019-01-09T18:17:28+5:302019-01-09T18:18:14+5:30
संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 9 जानेवारी 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
कमिशन खोरांनो.. दलाल चोरांनो.. 2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार!
माथेफिरू एसटीचालक संतोष मानेला फाशीऐवजी जन्मठेप
युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा - उद्धव ठाकरे
BEST Strike : कामावर चला, अन्यथा खोल्या रिकाम्या करा; बेस्ट कर्मचाऱ्यांना 'मेस्मा'अंतर्गत नोटीस
BEST Strike : बेस्ट संपात फूट पडल्याची शिवसेनेकडून कबुली, प्रकरण 'मातोश्री'कडे
पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना फेब्रुवारीत होणार प्रारंभ - नितीन गडकरी
दुहेरी पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यावर सोलापूरकरांना २४ तास पाणी
मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा
नागपुरात नवनिर्माणाधीन रुग्णालयाला आग
संस्थाचालकांच्या पत्नीचा पेपर प्राध्यापकाने सोडविला, पोलिसात गुन्हा दाखल