शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 12:42 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये अनेक इच्छुकांच्या दावेदारीमुळे तिढा निर्माण झालेल्या माढ्याच्या जागेवर अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज माढा, मुलुंड, मोर्शी, मोहोळ आणि पंढरपूर या एकूण पाच मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माढ्यामध्ये शरद पवार गटाने अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शीमध्ये गिरीश कराळे आणि पंढपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच उमेदवारीवरून वाद झालेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही शरद पवार गटाने बदलला आहे. मोहोळमध्ये सिद्धी कदम यांना दिलेली उमेदवारी रद्द करत शरद पवार गटाने राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.     

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारmadha-acमाढाpandharpur-acपंढरपूरmohol-acमोहोळmorshi-acमोर्शीmulund-acमुलुंड