लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माढा

माढा

Madha-ac, Latest Marathi News

१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान - Marathi News | 600 bunches of bananas to be harvested in 15 days were cut by unknown persons Loss of 5 lakhs to the farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

मिटकलवाडी (ता. माढा) येथील पुढील १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळी शस्त्राने कापून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान अज्ञात लोकांनी केले. ...

एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार? - Marathi News | Who will Sharad Pawar give as candidate from Madha Assembly Constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?

इच्छुकांच्या गर्दीतून शरद पवार हे माढा विधानसभेसाठी नक्की कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

Farmer Success Story : एका झाडाला २० किलो डाळिंब शिराळच्या या शेतकऱ्याचे तीन एकरातून मिळविले ५२ लाखांचे उत्पन - Marathi News | Farmer Success Story: 20 kg of pomegranates per tree, this farmer of Shirala got an income of 52 lakhs from three acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : एका झाडाला २० किलो डाळिंब शिराळच्या या शेतकऱ्याचे तीन एकरातून मिळविले ५२ लाखांचे उत्पन

Dalimb Farmer Success Story शिराळ (मा), ता. माढा येथील बंडू हरिदास शिंदे या शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळिंब पिकाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवले. ...

Udid Bajarbahv : माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाला मिळाला सर्वोच्च भाव - Marathi News | Udid Bajarbahv : Udid got the highest price in Modnimb market of Madha taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajarbahv : माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाला मिळाला सर्वोच्च भाव

माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाची आवक वाढली आहे. प्रतिक्विंटल दर ८,२५० रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...

अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय - Marathi News | Ajit Pawar's MLA baban Shinde withdraws from assembly elections; Said, elected six times from Madha, now gave chance to ranjeet shinde ncp Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या आमदाराची विधानसभा निवडणुकीतून माघार; शरद पवारांशी भेटीगाठींनंतर मोठा निर्णय

लोकसभेला राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघातून मोठी अपडेट येत आहे. अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे.  ...

अजित पवारांचा आमदार फुटणार? शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट, माढ्यात काय शिजतंय? - Marathi News | Will Ajit Pawar's MLA split? Sharad Pawar's second visit, what is cooking in Madha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा आमदार फुटणार? शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट, माढ्यात काय शिजतंय?

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीआधी आपापले मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी आजी-माजी आमदार कामाला लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांची साथ सोडून गेलेले आमदार घरवापसीच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहेत. ...

माढा अन् सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव, अभयसिंह जगताप यांचा आरोप - Marathi News | BJP defeat in Madha and Solapur is due to Jaikumar Gore, Abhay Singh Jagtap alleges | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा अन् सोलापूरमध्ये भाजपचा जयकुमार गोरे यांच्यामुळेच पराभव, अभयसिंह जगताप यांचा आरोप

जयकुमार गोरे यांनी गैरव्यवहारातून १४ गाड्या घेतल्याचा आरोप ...

माढ्याचा खासदार प्रत्येकवेळी नवा; परंपरा अखंडित ! चारहीवेळा नवीन चेहरा; आता सोलापूरकरांच्या गळ्यात माळ - Marathi News | Madha MP new every time Unbtion 2024roken tradition madha lok sabha election 2024 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा खासदार प्रत्येकवेळी नवा; परंपरा अखंडित ! चारहीवेळा नवीन चेहरा; आता सोलापूरकरांच्या गळ्यात माळ

देशात २००८ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी माढा मतदारसंघ अस्तित्वात आला. ...