शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

बीडमध्ये ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना ?: धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 5:48 PM

विरोधीपक्षनेता धनंजय मुंडेनी सुद्धा मतमोजणीपूर्वी ईव्हीएम बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित क्ले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना विरोधक ईव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित करत असताना दिसत आहे. विरोधीपक्षनेता धनंजय मुंडेनी सुद्धा मतमोजणीपूर्वी ईव्हीएम बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. बीडमध्ये भाजपकडून मतदान न होणाऱ्या बूथची यादी मागवली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेनी केला आहे.

बीड जिल्हात आजपर्यंत भाजपला ज्या बूथवर कधीच मतदान मिळाले नाही, अशा बूथची यादी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून मागवली आहे. दोन दिवसांवर मतमोजणी आली आहे. अश्यावेळी मतदान न झालेल्या बुथची यादी कशाला पाहिजे. पुन्हा ईव्हीएम हँकिंगचा प्रकार तर नाही ना ? असा सवाल धनंजय मुंडेनी उपस्थित केला आहे. हा प्रकार फक्त बीडच नाहीतर अनेक ठिकाणी होत असल्याचा आरोप सुद्धा धनंजय मुंडेनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

बीड लोकसभा मतदार संघातून भाजपकडून खासदार प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले होते. महाराष्ट्राच्या राजकरणाचा केंद्रबिंदू म्हणून बीड मतदार संघाकडे बघितले जाते. मात्र, मतमोजणी आधीच धनंजय मुंडेनी केलेल्या आरोपामुळे बीड लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड