लाइव न्यूज़
 • 04:14 PM

  कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या विरोधात कौल दिला- अमित शहा

 • 03:49 PM

  औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक, पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.

 • 03:02 PM

  बिहार- औरंगाबादमधील ओब्रा भागात एका व्यक्तीची गोळी मारून व नंतर गळा चिरून हत्या. पोलीस तपास सुरू.

 • 03:01 PM

  रत्नागिरी : विधान परिषद निवडणूक. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात तिन्ही जिल्ह्यांमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी ९८.७२ टक्के मतदान.

 • 02:14 PM

  देवळा (नाशिक)-तालुक्यातील खर्डे येथील विखाऱ्या डोंगराला आग, लाखोंची वनसंपदा खाक

 • 02:14 PM

  नवी दिल्ली- उन्नाव बलात्कार प्रकरण- सीबीआयनं न्यायालयात प्रोग्रेस रिपोर्ट केली फाइल, प्रकरणात पुढील सुनावणी 30 मे रोजी होणार

 • 02:09 PM

  घोटी (नाशिक)-इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथील दारणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या वाळू वारे (४०) या इसमाचा बुडून मृत्यू

 • 01:56 PM

  औरंगाबाद : हिंसाचार प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल विरोधात गुन्हा दाखल; अटकेतील आरोपींना तात्काळ जामिनावर सोडण्याची मागणी करत क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली होती तोडफोड

 • 01:39 PM

  वर्धा - चंद्रपूर -गडचिरोली-वर्धा विधान परिषद मतदारसंघात दुपारी १२ पर्यंत वर्धा जिल्ह्यात १०० जणांचे मतदान

 • 01:23 PM

  नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं 30 कोटींच्या नार्कोटिक गोळ्या केल्या जप्त, चार तस्करांना केली अटक

 • 01:18 PM

  मुंबई :निवासी डॉक्टरांची गिरीश महाजन यांच्यासोबतची बैठक संपली, बैठकीत तोडगा नाही, संप सुरू राहणार

 • 01:16 PM

  मध्य प्रदेश- गुना येथे बस-ट्रक अपघातात 11 जणांचा मृत्यू

 • 01:03 PM

  नवी मुंबई - वाशी टोलनाक्यालगत खाडीमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गाळातून डोकेवर दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला.

 • 01:02 PM

  पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आंदोलन करणार, संजय निरुपम यांच्या नेतृत्त्वात 24 मे रोजी मुंबईत आंदोलन, मुंबईतील पेट्रोल दर देशात सर्वाधिक असल्याचा आरोप.

 • 12:58 PM

  परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुपारी 12 पर्यंत 14.17 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

All post in लाइव न्यूज़