शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर

By admin | Updated: September 12, 2016 04:23 IST

राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यात मोठा विस्तार झाला असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदवीधर मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या

अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाचा राज्यात मोठा विस्तार झाला असून, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदवीधर मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यापुढे स्वबळावर लढविणार असल्याचे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कैलास कोळसे व मराठवाडा विभाग अध्यक्ष विष्णू गोरे यांनी सांगितले़ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी काम सुरू आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ३५ प्रभारी राज्यकार्यकारिणी सदस्यांची निवड केली आहे़ विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागासाठी पाच अध्यक्षांची निवड केली आहे. धनगर आरक्षणासह मराठा आणि मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका असून, त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, असे कोळसे म्हणाले. (प्रतिनिधी)