शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रथम’ लघू उपग्रहाचे प्रक्षेपण महिनाअखेरीस

By admin | Updated: September 14, 2016 06:03 IST

त्सुनामी’सारख्या महाप्रलयाची पूर्वकल्पना देऊ शकणारा आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’ लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे

मुंबई : ‘त्सुनामी’सारख्या महाप्रलयाची पूर्वकल्पना देऊ शकणारा आयआयटी मुंबईचा ‘प्रथम’ लघू उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. या लघू ग्रहाचे प्रक्षेपण इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरमधून सप्टेंबरच्या अखेरीस करणार आहे.आयआयटी मुंबईच्या एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाने जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ नावाचा उपग्रह तयार केला. एअरोस्पेस इंजिनीअरिंग विभागाच्या सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर यांच्या संकल्पनेतून हा उपग्रह बनवण्यात आला. २००९ साली इस्रोसोबत या लघू उपग्रहासंदर्भात सामंजस्य करार झाला. हा करार २०१४ पर्यंत वाढविण्यात आला, पण या लघू उपग्रहाच्या प्रक्षेपणाला इस्रोचा हिरवा कंदील मिळत नव्हता. अखेर आठ वर्षांनंतर इस्रोकडून ‘प्रथम’ ला हिरवा कंदील मिळाला असून, महिन्याअखेरीस त्याचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार आहे. प्रथम या उपग्रहाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी घेतली आहे. नासाचे माजी प्रशासक डॉ. मायकल ग्रिफीन यांनी विद्यार्थ्यांच्या या शोधाचे आणि कल्पक वृत्तीचे कौतुक केले, शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधूनही ‘प्रथम’चे कौतुक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)