शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंनंतर भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव - आऱआऱ पाटील

By admin | Updated: October 8, 2014 03:58 IST

दिवंगत गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला येण्याची गरज भासली नसती

उमरी (जि.नांदेड) : दिवंगत गोपीनाथ मुंडे आज असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला येण्याची गरज भासली नसती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हणणे म्हणजेच मुंडेंनंतर राज्यातील भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव असल्याचे स्पष्ट होते, असा टोला माजी गृृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी येथील सभेत लगावला़नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते़ तरूणांना रोजगाराचे आमिष दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून असंख्य बेरोजगारांचे लोंढे महाराष्ट्रात येत आहेत़ त्यांच्या तीन महिन्यांच्या काळातच शेतमालाचे भाव कधी नव्हे इतके घसरले़ भारतीय सीमेवरून पाकिस्तानी सैनिकांनी वीर जवानांचे शीर नेल्यावर भाजपा व मोदींनी कांगावा केला़ जवानों के सीर वापस लायेंगे, अशी भाषा केली़ प्रत्यक्षात त्यांनी नवाज शरिफ यांना भारतात आमंत्रित केले. काळा पैसा आणण्याची भाषा त्यांनी केली़ मात्र एक दमडीही आणली नाही़ चीनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर असताना चिनी सैन्य भारताच्या हद्दीत घुसले, अशी टीकाही त्यांनी केली़ (वार्ताहर)