शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘शीख समुदायाबद्दल विनोद करणा:यांविरुद्ध तक्रार नोंदवा’

By admin | Updated: July 26, 2014 01:14 IST

सोशल नेटकवर्किग साईटस्च्या माध्यमातून शीख समुदायाबद्दल विनोदी चित्रे आणि मेसेज पाठविण्याचे प्रकार अलीकडच्या काळात अधिक वाढले आहेत.

नागपूर : सोशल नेटकवर्किग साईटस्च्या माध्यमातून शीख समुदायाबद्दल विनोदी चित्रे आणि मेसेज पाठविण्याचे प्रकार अलीकडच्या काळात अधिक वाढले आहेत. यातून शीख समुदायाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना सातत्याने दुखावल्या जातात. शिखांबद्दल विनोद करणा:या आणि सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून याचा प्रसार करणा:यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात यावी, अशा सूचना नागपूर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत यांनी नागपूर शीख संगतचे संयोजक बलबीरसिंह रेणु यांना केल्या आहेत.
सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून शीख समुदायाबद्दल विनोदी जोक्स् पसरविणा:यांविरोधी ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन बलबीरसिंह रेणु यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने गत महिन्यात नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना दिले होते. रेणु यांच्याशी चर्चा करताना शिखांच्या धार्मिक भावना जपण्याचे आश्वासन पाठक यांनी शिष्टमंडळाला दिले होते. यावर सहायक पोलीस आयुक्त राऊत यांनी, अशा व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात यावी, अशा सूचना  बलबीरसिंह रेणु यांना एका पत्रद्वारे केल्या आहेत.
 
धर्म विनोदाचा विषय नाही 
धर्म हा विनोदाचा विषय नाही. प्रत्येक धर्माला आस्था आणि श्रद्धा आहे. शीख असो वा कोणताही समुदाय यांच्याविरुद्ध सोशल नेटवर्किग साईट्सच्या माध्यमातून विनोदी चित्रे वा मेसेजचा प्रसार करणा:यांनी हा प्रकार थांबवावा. सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावतील, असे कृत्य कोणीही करू नये. 
- बलबीरसिंह रेणु, संयोजक, नागपूर शीख संगत