शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडे हत्याकांड ; नातेवाईकच खुनी

By admin | Updated: March 15, 2015 01:26 IST

जवखेडे हत्याकांडातील आरोपींच्या रक्ताचा ‘डीएनए’ अहवाल अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना प्राप्त झाला आहे.

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील आरोपींच्या रक्ताचा ‘डीएनए’ अहवाल अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात मृतांचे नातेवाईक असलेले व अटक केलेल्या जाधव कुटुंबातील बाप व दोघे लेकच खुनी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.‘अ‍ॅनाटॉमी’ तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला पूर्णविराम मिळणार आहे. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रशांत त्यांचा मुलगा अशोक आणि दिलीप सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नार्को चाचणीच्या अहवालात हे तिघेच खुनी असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर पुराव्यांमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी तिन्ही आरोपींच्या रक्ताचे नमुुने अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले होते. तेथे डीएनए चाचणी करण्यात आली. डीएनए अहवालामुळे तिघांनीच खून केल्याचा आणखी एक सबळ पुरावा उपलब्ध झाल्याची माहिती तपास अधिकारी शशिराज पाटोळे यांनी दिली. तिघांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्याची अ‍ॅनाटॉमी चाचणी घेण्यात आली होती. (प्रतिनिधी)हत्याकांडाचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अत्यंत गुंतागुंतीचा आणि वैज्ञानिक चाचण्यांवर आधारीत खटला चालविण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या सरकारी वकिलांपैकी एकही कार्यक्षम नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा सुरू आहे.