शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त गडचिरोलीत जनजागरण मेळावे

By admin | Updated: June 22, 2014 00:53 IST

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले.

९८५ जोडप्यांचा विवाह : २५ हजार २४७ नागरिकांना मेळाव्यातून मिळाली प्रमाणपत्रेगडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. सन २०१३ या वर्षात सर्वाधिक २०१ जनजागरण मेळावे घेऊन २५ हजार २४७ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. गडचिरोली पोलिसांतर्फे जनजागरण मेळावा हा एक प्रभावी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्यात प्रशासकीय विभाग सहभागी होतात व नागरिकांना संबंधित विभागाकडील शासकीय योजनांबाबतच्या माहितीचे मार्गदर्शन करण्यात येते. या मेळाव्यात संबंधित विभागाकडून वेगवेगळी प्रमाणपत्रं, जमिनीचे सातबारा वितरण, आर्थिक मदतीचे वाटप, क्रीडा स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण, सामूहिक विवाह, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. सन २००५ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत एकूण ४०७ जनजागरण मेळावे घेण्यात आले. यात सामूहिक विवाह योजनेतून एकूण ९८५ जोडप्यांचे विवाह करण्यात आले. ७ हजार ४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ११५ नवीन विद्युत लाइन जोडण्यात आल्या. २२५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध योजनांचे १ हजार ३१२ अर्ज वितरीत करण्यात आले.