शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाची चौकशी ठप्प

By admin | Updated: June 22, 2014 00:56 IST

विद्यार्थिनींच्या प्रदीर्घकाळात झालेल्या लैंगिक छळाची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेली चौकशी आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ठप्प झाली आहे. त

नंदकुमार टेणी - ठाणो
येथील महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींच्या प्रदीर्घकाळात झालेल्या लैंगिक छळाची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेली चौकशी आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ठप्प झाली आहे. तसेच प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर नटराजन हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना भेटणो या समितीला शक्य झाले नाही. तो देखील एक अडथळा या चौकशीत निर्माण झाला आहे. 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या गंभीर प्रकरणाबाबत कोणती कारवाई केली, याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रकरणाची माहिती मिळताच विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख डॉ. संदीप गुंडरे तसेच होमीओपॅथिक कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पागे आणि विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. सूर्यवंशी व अन्य एक सदस्य अशा चौघांची चौकशी समिती नेमली होती. तिने या महाविद्यालयाला भेट देऊन या विद्यार्थिनींशी संवाद साधून चौकशी केली होती. या वेळी चौकशी समितीचे चौथे सदस्य काही कारणांमुळे त्यामध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. त्यानंतर या प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आरोपीची भेट घेणो समितीला आवश्यक होते. परंतु आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याची भेट समितीला घेता आली नाही. 
 
च्शासकीय सेवा स्थायी नियम व शर्तीच्या (स्टॅडिंग ऑर्डर्स) नुसार जर एखादा प्राध्यापक 48 तासांपेक्षा अधिक काळ कोठडी अथवा तुरुंगात राहिला तर तो बडतर्फीला पात्र ठरतो. त्यानुसार नटराजन यांना प्राध्यापक पदावरून महाविद्यालयाला म्हणजेच महापालिकेला बडतर्फ करावे लागणार आहे. त्याबाबत आता महापालिका कोणती कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
च्हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व पोलीसही त्याची चौकशी करीत असल्याने विद्यापीठाने आपली चौकशी तूर्तास थांबवावी, असे ठरले. याप्रकरणी नटराजन हे दोषी ठरल्यास त्यांची नोंदणीही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रद्द करू शकते. तसेच या महाविद्यालयाची मान्यता व संलग्नता रद्द करण्याची 
कारवाई देखील आरोग्य विज्ञान विद्यापीठ व मेडिकल कौन्सिल करू शकते.