शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात हिंदू शासनव्यवस्था हवी !

By admin | Updated: June 5, 2014 01:34 IST

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वी व्हावे, असे शुभाशीर्वाद पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंदसरस्वतीजी महाराज यांनी दिले.

शंकराचार्य : पाश्चात्त्य राष्ट्रांची छाप दूर करून वेदांचा आधार घ्या 
गोवा : भारतीय व्यवस्थांवरील पाश्चात्य राष्ट्रांची छाप दूर करणो, तसेच शिक्षणपद्धती आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रकल्प वेदांच्या आधारे कार्यान्वित करणो, या मार्गांद्वारेच भारतवर्षात हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात येईल. या हेतूने गोवा येथे होत असलेले तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वी व्हावे, असे शुभाशीर्वाद पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु  शंकराचार्य श्री स्वामी निश्चलानंदसरस्वतीजी महाराज यांनी दिले.
 2क् ते 26 जून या कालावधीत गोवा येथे होत असलेल्या राष्ट्रस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने ंिहदु जनजागृती समतिीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारु दत्त पिंगळे यांनी रतनपूर (छत्तीसगढ) येथे महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्या वेळी ते बोलत होते. शंकराचार्य या वेळी म्हणाले, आजच्या आधुनिक युगातही विश्वाला रामराज्य देणारा हिंदू धर्म हा दार्शनिक, व्यावहारिक आणि वैज्ञानिक तत्त्वांवर सर्वोत्कृष्ट आहे. सध्याच्या राज्यकत्र्याचा हा विकास नैर्सिगक साधनसंपत्तीचा विनाश करणारा आणि जगाला विनाशाच्या खाईत लोटणारा भस्मासुर आहे. त्यापासून वाचण्यासाठी भारत, भूतान आणि नेपाळ या देशांत हिंदु संस्कृतीनुसार शासनव्यवस्था स्थापित होणो आवश्यक आहे. योगगुरु  रामदेवबाबा यांनीही मुंबई येथे तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.