शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ!

By admin | Updated: May 29, 2014 00:00 IST

शैक्षणिक वर्षे २०१३-१४ मध्ये मुंबई विद्यापीठात तब्बल २२७ परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.

मुंबई : शैक्षणिक वर्षे २०१३-१४ मध्ये मुंबई विद्यापीठात तब्बल २२७ परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे.मुंबई विद्यापीठाच्या ७३० संलग्नित महाविद्यालयातून जवळपास सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक वर्षे २०१३-१४ ची आकडेवारी लक्षात घेतली असता सर्वाधिक म्हणजे २२७ परदेशी विद्यार्थी या शैक्षणिक वर्षांत मुंबई विद्यापीठात दाखल झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे ४७ विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०१०-११ साली दाखल झाले होते.मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यास येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने नायजेरिया, सऊदी अरब, अफगाणिस्तान, इराण, इजिप्त, ऑस्टे्रलिया, युके, कोरिया, मॉरिशस आणि चीनमधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत हे विद्यार्थी शिकत आहेत.गेल्या वर्षीपासून परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी शिष्यवृत्ती योजना तसेच प्रत्येक महाविद्यालयाने आता परदेशी विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे................शैक्षणिक वर्षपरदेशी विद्यार्थी२००७८०२००७-०८६१२००८-०९८०२००९-१०९८२०१०-११४७२०११-१२८१२०१२-१३२०९२०१३-१४२२७...............