शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएचा आज राष्ट्रीय सहवेदना दिन

By admin | Updated: January 17, 2017 15:02 IST

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आयएमएच्या वतीने राष्ट्रीय सहवेदना दिन पाळण्यात आला. त्या निमीत्ताने हजारो डॉक्टरांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 17 - डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आयएमएच्या वतीने राष्ट्रीय सहवेदना दिन  पाळण्यात आला. त्या निमीत्ताने देशभरासह राज्यातील हजारो डॉक्टरांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडे, डोंबिवलीहून संस्थेचे खजिनदार डॉ. मंगेश पाटे आणि महिला अध्यक्षा डॉ. अर्चना पाटे यांनी सांगितले की, देशभर विविध ठिकाणी डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, ते योग्य नाही. आधी हल्ले होत होते आणि आता हत्या हॊत आहेत. ही चिंतेची बाब असून त्याचा आम्ही सर्व स्तरावर निषेध करतो.
 
केंद्र सरकारसह राज्य शासनाने याची नोंद घ्यावी हि आमची आताची भूमिका आहे, ती न घेतल्यास ठीकठिकाणी मोर्चे, घोषणाबाजी, भाषणे आदींसह डॉक्टर्स रस्त्यावर उतरतील.अलाहाबाद मध्ये डॉ.बन्सल यांच्यावर हल्ला झाला, त्यात त्यांची हय्या झाली. त्या आधी केरळ मध्ये तर नुकतेच पुण्यात तीन डॉक्टरांना विविध गुन्ह्यात गोवण्यात आले. याचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणून सहवेदना दिन म्हणून 17 जानेवारी रोजी सगळीकडे निषेध करण्यात येत आहे.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कडक कायदा व्हावा, राज्यात तो आहे पण त्याची अमलबजावणी होत नाही ही शोकांतिका असल्याचे डॉ.पाटे म्हणाले.